कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…
मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…
उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…


Really,a nice poem
nice poem
abhinandan khup changli lihilis
v vvvv good
aahe kunitari aapli kalji ghenar..
खरच खुप चान अहे कविता
.its a very nice poem,”dil ko chu kar gai…..”
मनातल्या भावना व्यक्त करणारी अतिशय सुंदर कविता आहे. आवडली !!
ossem yar boss khupch chan aahet kavta,
मनातल्या भावना व्यक्त करणारी अतिशय सुंदर कविता आहे
mulina empress kartana yachach vapar karto.
kavita mastch aahe yaatkaahich vad nahi. khup apratim likhan aahe. tuzya ankhi kavita vachayla nakkich aavadtil
Very Nice Poem! It is in every ones mind but cant explain in words.
You are explaining
झकास, खरच खुप चान अहे कविता. ashach kavita karun amhala aikav
agdi chhan kavita aaahe!!!!!!!!!!!!!!!!!!!
ossem yar boss khupch chan aahet kavta,
मनातल्या भावना व्यक्त करणारी अतिशय सुंदर कविता आहे
mulina empress kartana yachach vapar karto.