एक गोड नाते आहे ह्या बरसत्या सरींशी,
बरसती जेव्हा, चाहूल देती,
माझ्या आयुष्यात तुझ्या अस्तित्वाची…